लोलये (गोवा) येथील नाल्यातील पाणी जाण्याच्या पाईपमधील गाळ साचल्याची तक्रार ‘ट्विटर’द्वारे नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेकडून गाळ स्वच्छ !
सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !
सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !
लोणंद येथील रेल्वेस्थानक परिसरामध्ये डुकरांच्या उपद्रवाला कंटाळून एका अज्ञात व्यक्तीने चेंडूच्या आकाराची गावठी बाँबसदृश स्फोटके सिद्ध करून ठेवली. ही स्फोटके खाल्ल्याने एका डुकराचा मृत्यू झाला.
या गाड्यांमुळे परराज्यातील पर्यटकांना कोकण पहाण्याची अनुभवण्याची मोठी संधी मिळणार आहे. संस्कृती, पर्यटन, जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा अनुभवायला येण्यासाठी थेट प्रवासाची संधी मिळणार आहे.
मराठी फेरीवाले पोटापाण्यासाठी रेल्वेमध्ये काम करतात; मात्र परप्रांतीयांकडून त्यांना अमानुष मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सहन करणार नाही.
कोळीकोड येथे अलाप्पुझा-कन्नूर एक्झिटीव्ह एक्सप्रेसमध्ये झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने रेल्वे गाडीलाच आग लावल्याची घटना घडली. यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ प्रवासी घायाळ झाले. ही घटना २ एप्रिलला रात्री घडली.
भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ?
लातूर-नांदेड ब्रॉडगेज रेल्वेमार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर आणि नांदेड यांना रेल्वेमार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी ९१.३ कि.मी.असून अंदाजे मूल्य ३ सहस्र १२ कोटी रुपये आहे.
धर्मांधांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांची बांधकाम पाडण्यासाठी प्रशासन सिद्ध नसते, हिंदूंची मंदिरे मात्र त्वरित पाडण्यात येतात !
कोरोनानंतर कोल्हापूर, तसेच मिरज येथून धावणार्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या असून मध्य रेल्वेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.