वेलसाव (गोवा) येथे रेल्वेच्या कामगारांवर दगडफेक
हिंसक मार्ग अवलंबणार्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणता येईल का ?
हिंसक मार्ग अवलंबणार्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणता येईल का ?
प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू होण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा !
अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?
या प्रकल्पाला विरोध करतांना नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यातील १० आक्षेप थेट फेटाळण्यात आले, तर उर्वरीत १० आक्षेप फेटाळण्यापूर्वी सुनावणी घेण्यात येऊन ‘हे आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत’, असे कारण देण्यात आले.
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !
कोकण रेल्वेने सुधारित दिलेल्या वेळापत्रकानुसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ही गाडी रात्री २ वाजता पोचत होती.
होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.
बेळगाव-धारवाड या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसचा प्रारंभ ६ मार्चपासून खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. या रेल्वेमुळे सायंकाळच्या वेळी बेळगावहून धारवाड, तसेच तेथून म्हैसूरला जाणे सोयीचे ठरणार आहे. २
गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून या मार्गाच्या पहाणी दौर्यानंतर मुंबई-गोवा वन्दे भारत एक्सप्रेस चालू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोवा येथे जाणार्या प्रवाशांसाठी ‘नागपूर-मडगाव-नागपूर’ या विशेष रेल्वेगाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.