प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना कोणत्‍याही क्षणी अटक होण्‍याची शक्‍यता !

वादग्रस्‍त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीन याचिका देहली येथील पतियाळा न्‍यायालयाने फेटाळली आहे. त्‍यामुळे त्‍यांना कोणत्‍याही क्षणी अटक होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

वारकरी संप्रदाय समजून घेण्‍यासाठी संतांचे विचार समजून घ्‍या ! – डॉ. पंकज उपाख्‍य चेतनानंद महाराज

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्‍ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्‍या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन !

पुणे येथे लाच घेतांना दिघी पोलीस ठाण्‍यातील पोलीस हवालदारास अटक !

पोलिसाने लाच घेणे म्‍हणजे ‘कुंपणाने शेत खाण्‍याचा प्रकार’ असून अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !

नवजात बाळाचा ‘स्‍मशान दाखला’ सिद्ध केल्‍याची यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयात घटना !

अशा दायित्‍वशून्‍य आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक !

‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – पुणे पोलीस आयुक्‍तांची मागणी

कल्‍याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्‍यायालयात चालवण्‍यात यावेत, अशी मागणी करणार असल्‍याची माहिती पुण्‍याचे पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली.

हिंजवडीत (पुणे) पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी !

हिंजवडीमध्ये २ ऑगस्टला भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ‘शिवमुद्रा ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात ३ चोर शिरले…

जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे ! – ‘पतित पावन संघटने’ची मागणी

लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या ताईला न्याय मिळेल का ?’, ‘जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे !’, अशा घोषणा देत राज्यासह संपूर्ण भारतात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत …

पुणे येथे आमीष दाखवून धर्मांधांनी केली १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक !

‘साद मोटर्स’ या गाड्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्या माध्यमातून ९ जणांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली.

भारतात हिंदु राष्ट्र घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा ! 

अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.

पूजा खेडकर यांची नियुक्ती रहित करून ‘यू.पी.एस्.सी.’ने विश्वासार्हता वाढवली ! – माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी

धर्माधिकारी पुढे म्हणाले, “हे प्रकरण म्हणजे सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही प्रावधानाचा कुणी अपलाभ घेत नाही ना ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’