विशाळगडासह छत्रपती शिवरायांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्‍त व्‍हावेत ! – हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्‍य मावळे यांनी प्राणांचे बलीदान देऊन हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केले आणि धर्मरक्षण केले. आज त्‍याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत. विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्‍त..

अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांसह ९ जणांना नोटीस !

अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांनी कारवाई न करण्यासाठी पैसे घेतले आहेत का ? याची शहानिशा व्हायला हवी !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कठोर होत नाहीत, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

आयुर्वेदाद्वारे कर्करोगग्रस्त ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य !

कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर ‘आयुर्वेदीय रसायन चिकित्सा’ उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. याची नोंद वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकानेही घेतली आहे.

जातीयवादामुळे ज्ञानोबा-तुकोबा यांचे विचार मारले जात आहेत ! – डॉ. पंकज उपाख्य चेतनानंद महाराज

सध्या महाराष्ट्रात चाललेल्या जातीयवादामुळे ज्ञानोबा-तुकोबा यांचे विचार आपण मारत आहोत. जातीयवादाला खतपाणी घातल्याने महाराष्ट्र संपू शकतो; परंतु महाराष्ट्र हा विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांचा आहे.

पिंपरी (पुणे) येथील अनधिकृत विज्ञापन फलकधारकांसाठी अनुमती घेण्याविषयी सूचना !

अनधिकृत फलकांना रितसर अनुमतीसाठी प्राधिकरणामध्ये ८८० प्रस्ताव प्राप्त आले आहेत; परंतु निम्म्याहून अधिक प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. परिणामी त्याविषयी पुन्हा कार्यवाही करण्याची पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील स्टेट बँकेतील खाती गोठवली !

ऑनलाईन खेळ आणि जुगारासाठी दौंड येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते उघडून खात्यातील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बँकेतील ८४ खाती गोठवली आहेत.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना कोणत्‍याही क्षणी अटक होण्‍याची शक्‍यता !

वादग्रस्‍त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीन याचिका देहली येथील पतियाळा न्‍यायालयाने फेटाळली आहे. त्‍यामुळे त्‍यांना कोणत्‍याही क्षणी अटक होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

वारकरी संप्रदाय समजून घेण्‍यासाठी संतांचे विचार समजून घ्‍या ! – डॉ. पंकज उपाख्‍य चेतनानंद महाराज

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्‍ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्‍या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन !

पुणे येथे लाच घेतांना दिघी पोलीस ठाण्‍यातील पोलीस हवालदारास अटक !

पोलिसाने लाच घेणे म्‍हणजे ‘कुंपणाने शेत खाण्‍याचा प्रकार’ असून अशा पोलिसांना बडतर्फ करायला हवे !