पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – हिंजवडीमध्ये २ ऑगस्टला भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे. हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ‘शिवमुद्रा ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात ३ चोर शिरले, पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोर पसार झाले. (भर दिवसा दरोड्याच्या घटना घडणे, हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > हिंजवडीत (पुणे) पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी !
हिंजवडीत (पुणे) पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी !
नूतन लेख
- अहिल्यानगर शहरातील मोची गल्ली येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण करून केला विनयभंग !
- महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !
- छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही काळात महत्त्वाचे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक
- धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराचे अवतरण ! – पू. श्री राधेश्यामानंद महाराज, वृंदावन धाम
- यवतमाळ येथील ‘कमलेश्वर मंदिर मित्रपरिवार, लोहारा’चा स्तुत्य उपक्रम !
- बांगलादेशातील मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – महाआरतीद्वारे हिंदु संघटना-हिंदूंची मागणी