परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून फसवणार्‍या आणि वर्ष २००५ पासून पसार असणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

गुन्हेगारीतही पुढे असलेल्या धर्मांध महिला देशासाठी चिंताजनक ! अशा महिलांना कठोर शिक्षा त्वरित होणे अपेक्षित आहे.

लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा ! – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट

मंदिरांमध्ये होणारे देवाचे दर्शन, प्रार्थना, धार्मिक वातावरण हे सर्व भाविकांच्या श्रद्धा जपणारे असल्याने लोकांमध्ये असलेली कोरोनाच्या साथीविषयीची भीती दूर व्हायला साहाय्य होईल, तसेच काही आजारांनंतर मानसिक स्थिती असंतुलित होते.

पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांच्या वेशातील चोरांनी ४ प्रवाशांकडील १ कोटी १२ लाख रुपये लुटले !

पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस वेशातील ४ चोरांनी एका एस्.टी.ला थांबवून ४ प्रवाशांकडील अनुमाने १ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम लुटली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवासाठीची नियमावली घोषित !

पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.

‘झिका’ विषाणूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला !

जगभरात थैमान घातलेल्या ‘झिका’ विषाणूचा शिरकाव पुरंदर तालुक्यातील (जिल्हा पुणे) गावात झाला असून तेथील ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एन्.आय.व्ही.) तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

१ लाखांची लाच स्वीकारतांना पुणे येथील हवालदाराला अटक !

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार नव्हे का ? पोलीस विभागात पसरलेली ही लाचखोरीची कीड कायमची संपवण्यासाठी प्रामाणिक आणि नीतीवान पोलिसांची भरती करणे आवश्यक आहे !

दुकाने आणि हॉटेल्स चालू होतात, मग मंदिरे का नाही ?

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्ट आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांचा सरकारला प्रश्न.

पुणे जिल्ह्यात ७ मासांमध्ये १ लाख ५५ सहस्र फेरफार नोंदींचे काम पूर्ण !

कोरोनाच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे मार्चपासून फेरफार नोंदी, वारस नोंद, सातबारा उतारे, आठ-अ (हे भूमीशी संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे) या संबंधित नोंदी प्रलंबित होत्या.

ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…

सामाजिक माध्यमांद्वारे महिलांच्या छेडछाड प्रकरणी पुणे ‘सायबर सेल’कडे २०२ तक्रारींची नोंद !

‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत.