अजून किती व्यापार्‍यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहणार आहे ? – व्यापार्‍यांचा संतप्त सवाल

व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.

‘मेट्रो’मुळे पुण्याला आधुनिक ओळख मिळणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मेट्रो’मुळे पुण्याला नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोचले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांनी ३० जुलै या दिवशी केले…..

पुणे येथे उद्घाटन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उलटी काळी बाहुली लटकवली आणि बिब्बा लावला !

विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.

पुणे येथील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिहिलेले लिखाण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पुसले !

गेल्या अनेक दिवसांपासून काही समाजविरोधी घटक येथील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक या परिसरात रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले आहे…..

खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्क २५ टक्क्यांनी कमी करावे या ठरावाला पुणे जिल्हा परिषदेत सहमती !

चालू शैक्षणिक वर्षात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करावी या ठरावाला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकमताने सहमती मिळाली.

५ वर्षांत ५२८ कोटींहून अधिक रुपये व्यय करून ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ६२ प्रकल्पांपैकी केवळ १२ प्रकल्पच मार्गी !

कोट्यवधी रुपयांचा व्यय होऊनही ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत येणारे प्रकल्प पूर्ण न होणे हे गंभीर आहे. कोट्यवधी रुपये कुठे गेले ?, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्यास चूक ते काय ?

अतीवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील हानी झालेल्या घरांचे, शेतीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या सूचना !

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतीवृष्टीमुळे बाधित झालेली गावे आणि शेती यांची प्रत्यक्ष पहाणी केली.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सनदी लेखापाल कह्यात !

आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अधिक संख्येत होत असल्याने नागरिकांनी त्याविषयी सावध रहावे.

पुणे महापालिकेच्या चालकांच्या विरोधामुळे ‘ई-कार’ भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला !

‘ई-कार’ भाड्याने घेतली तरी चालेल; पण चालक नको’, अशी भूमिका चालकांनी घेतल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला आहे.

मावळ (पुणे) तालुक्यातील २ सहस्र ६३४ शेतकरी अतीवृष्टीमुळे बाधित

तसेच ४६ हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, १०८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, अशा साधारण १ सहस्र १७२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांची अनुमाने ७९ लाख ६९ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली आहे.