
पुणे – लोणावळा येथील आय.एन्.एस्. शिवाजी सागरी अभियांत्रिकीच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत ९१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. भारतीय नौदलाच्या १६ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. चीफ ऑफ मटेरियल व्हाईस ॲडमिरल संदीप नैथानी यांनी संचलन सोहळ्याची पहाणी करून अधिकारी-कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले.
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !