‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना !
महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना केली आहे.
महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना केली आहे.
महाराष्ट्रात ३५० हून अधिक गड-दुर्ग आहेत. यांतील तुरळक दुर्ग इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी निर्माण केले आहेत; परंतु मोगलांनी निर्माण केला, असा एकही गड किंवा दुर्ग महाराष्ट्रात नाही. मग मजार, थडगी किंवा दर्गे कुठून आले ?
गड-दुर्गांच्या दुःस्थितीच्या माध्यमातून शिवरायांचा ज्वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्याला पुनर्झळाळी मिळण्यासाठी सर्वंकष स्तरावर प्रयत्न व्हावेत !
महाराजांचा हा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा. त्यांचे केवळ घेतले, तरी सर्वांनाच स्फुरण चढते. अशा सर्वांसाठीच प्रेरणादायी असणार्या शिवरायांनी उभारलेल्या गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे.
सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरवर राबवलेल्या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्या वेळी ‘ट्विटर’वर चौथ्या स्थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवप्रेमींना गड-दुर्ग म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीके आणि आपला वैभवशाली इतिहास वाटतो; मात्र पुरातत्व विभागाला तसे वाटत नाही, हे त्याच्या निष्क्रीयतेचे कारण आहे. पुरातत्व विभाग किती टोकाच्या असंवेदनशीलतेपर्यंत पोचला आहे, हे या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यामुळे भविष्यात गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे सुलभ होईल !
मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे.
बहुतांश पर्यटकांचा हेतू गड-दुर्गांवर जाऊन केवळ मौजमजा करणे, छायाचित्रे काढणे इतकाच असतो. इतिहासाची ओळख करून घेणे, संबंधित गडाचे हिंदवी स्वराज्याच्या काळात असलेले महत्त्व जाणून घेणे, यांविषयी त्यांना उत्सुकता नसल्यामुळे गडावर त्यांच्याकडून अपप्रकार केले जातात.
महामोर्च्याच्या आयोजनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर हे उपस्थित होते.