‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना !

महाराष्‍ट्रातील ३५ हून अधिक गड-दुर्गांवर अतिक्रमण होत आहे. या विरोधात दुर्गप्रेमी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी उत्‍स्‍फूर्तपणे ‘गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्‍थापना केली आहे.

गडांच्या संरक्षणकार्यातील महत्त्वाचे पाऊल !

‘गड-दुर्ग रक्षण समिती’च्या प्रमुख मागण्या 

  • राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे ठराविक वेळमर्यादा घालून हटवा !
  • अतिक्रमणास कारणीभूत असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करा !
  • गडदुर्गांवर अतिक्रमण करणार्‍यांचे पुनर्वसन शासकीय खर्चाने करू नका !
  • ‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करून गड-दुर्गांचे संवर्धन करा !