
गड-दुर्गांचे इस्लामीकरण रोखण्यासाठी तेथील अवैध थडगी, मजारी, दर्गे, मशिदी हटवण्यात याव्यात. तेथे चालू असलेला ‘लँड जिहाद’ रोखावा, या मागणीसाठी राज्यातील समस्त शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन राज्यव्यापी ‘ऑनलाईन’ आंदोलन केले. या वेळी प्रशासन, पुरातत्व विभाग आणि केंद्र अन् राज्य शासन यांना निवेदने देण्यात आली. राज्यभरात विविध गडांच्या पायथ्याशी, तर काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलने करण्यात आली.
सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरवर राबवलेल्या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्या वेळी ‘ट्विटर’वर चौथ्या स्थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
पुरुषार्थांचे महत्त्व
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन