महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष १९३७ पासूनचे कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना !
२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ
२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ
गाड्या वातानुकूलित असल्या, तरी गाड्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करण्यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
बोगस क्रीडा प्रमाणपत्रे रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना !
सहस्रावधी प्रश्न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्यक आहे.
‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?
विधीमंडळात वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी स्वत: उपस्थित केलेल्या शेकडो गंभीर प्रश्नांवर स्वत: मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची वर्षांनुवर्षे पूर्तता होत नाही.
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे चौकशी अहवाल सभागृहात सादरच करण्यात आलेले नाहीत !
‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.
‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ ! भरमसाठ तिकीटदर आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !
मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दालन वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या दालनांना टाळे लावण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून तक्रारी किंवा निवेदने घेऊन येणार्या पीडितांच्या समस्या समजून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.