परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव

रविवार, १० मे या दिवशी वाचा

गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा  रंगीत विशेषांक

प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

मूल्य ६ रुपये, पृष्ठे १२

या अंकात वाचा…

  • अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्‍वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! 
  • स्वसंघटनेच्या कक्षा भेदून हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! 
  • परात्पर गुरु डॉक्टर यांच्या प्रीतीमुळे त्यांचा देह आणि वापरातील वस्तू यांच्यात झालेले बुद्धीअगम्य पालट !

यांसह अन्य अभ्यासपूर्ण लेख !

त्वरा करा ! आपली मागणी आजच नोंदवा !

संपर्क : (०८३२) २३१२६६४