रविवार, १० मे या दिवशी वाचा
दैनिक सनातन प्रभात (गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती)चा प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

१२ पानी रंगीत, मूल्य ६ रुपये
या अंकात वाचा…

- अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
- स्वसंघटनेच्या कक्षा भेदून हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
- परात्पर गुरु डॉक्टर यांच्या प्रीतीमुळे त्यांचा देह आणि वापरातील वस्तू यांच्यात झालेले बुद्धीअगम्य पालट !
यांसह अन्य अभ्यासपूर्ण लेख !
त्वरा करा ! आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क : (०८३२) २३१२६६४
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !