आतंकवादी कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहयोगी संघटनेच्या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांचा सहभाग

पीएफ्आयवर आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पुरावे मिळाले असून तिच्यावर बंदी घालण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्रालय करत आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफ्आय) बंदीची शक्यता

केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर (पीएफ्आय) आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याने तिच्यावर बंदी घालण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे


Multi Language |Offline reading | PDF