बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात १६ ठिकाणी धाडी टाकल्या. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या.
NIA की कर्नाटक में 16 ठिकानों पर रेड, 2022 में PFI ने की थी PM की हत्या की साजिश#NIA #KarnatakaNews #PMNarendraModi https://t.co/u4PCUTqb5v
— Hindustan (@Live_Hindustan) May 31, 2023
यांत घरे, दुकाने आणि रुग्णालये यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच यंत्रणेने राज्यातील बंटवाल आणि पुत्तूर येथेही काही ठिकाणी धाडी टाकून ५ जणांना कह्यात घेतले होते.

Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !