साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत साधकांनी चूक स्वीकारण्यासंदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत . . .

भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।

या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते.

रामनाथी आश्रमातील श्रीमती रजनी नगरकर यांना मान सांभाळणे यावर सुचलेले विचार

मानाचे असे अनेक प्रकार माझ्या मनात तरळले, तरी ते मनाला दिसत नाहीत. त्या मानामुळे आपण साधनेची किती हानी करून घेतो ! साधनेत या मानाचा, म्हणजेच मनोलय करायचा असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विविध प्रकारे निर्गुणातून अनुभवणारे श्री. अपूर्व ढगे !

साधकांसाठी तू कविता केलीस, म्हणजे तू गुरुदेवांसाठीच कविता केलीस. त्या वेळी मला या विचारातही गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले, म्हणजेच मला त्यांना निर्गुणातून अनुभवता आले.

दावोस, स्वित्झर्लंड येथील जागतिक परिषदेत वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – या विषयावर शोधनिबंध सादर !

विषय प्रस्तुत करतांना, परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत आहे, असे मला जाणवले.

शिबिरातील एका सत्रात स्वभावदोषाविषयी मनमोकळेपणाने बोलल्याने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट

सद्गुरु सिरियाकदादांकडून साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच हे चैतन्य येत असून ते अंतर्मनापर्यंत पोचत आहे, असे मला जाणवले.

उत्तम युवा संघटक, ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर !

उद्या ‘पौष शुक्ल पक्ष एकादशीला हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये …

जुलै २०२० मध्ये दाओस (क्रोएशिया) येथे एस्.एस्.आर्.एफ्. च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांत साधकांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

काही साधकांची भावजागृती होत होती, तसेच काहींना ‘आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच आहोत’, असे वाटत होते.

जगातील एकमेव अद्वितीय स्थान असलेला रामनाथी, गोवा येथील चैतन्यमय सनातन आश्रम !

आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेले कोणीही परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते.