साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संग ऐकतांना साधिकेने केलेले चिंतन आणि त्या वेळी तिला सुचलेली कविता

जिथे मी नाही, तिथे देव आहे ।
जिथे मी आहे, तिथे देव नाही ।
जिथे देव आहे, तिथे ‘मी’साठी जागाच उरत नाही ॥

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढून ती अग्नीत अर्पण केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच कृती केली; म्हणून देवाने साहाय्य केले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

सातारा येथील काही जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !   

५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे काही निवडक अभिप्राय येथे देत आहोत.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य, हेच खरे साहाय्य ! – सौ. ड्रगाना किस्लौस्की

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर करण्यात आलेला हा ६६ वा शोधनिबंध होता. यापैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांतील शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि आलेल्या अनुभूती !

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाल्यावर सौ. उर्मिला खानविलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझी काही पात्रता नसतांना कोरोनाच्या कालावधीत विलगीकरणात असतांना मला स्वतंत्र खोली आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. रुग्णाईत असतांना सहसाधकांनी माझी सेवा केली. माझ्या गुरुमाऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.

सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञता असलेले एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ आठवले यांची एका साधकास अनुभवास आलेली सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .

स्वभावदोष माझा ‘अपेक्षा करणे’ ।

त्यावर उपाय एक, तो म्हणजे स्वयंसूचना देणे फार ।
प्रत्येक प्रसंगी ‘परेच्छेने वागणे’ हाच करा निर्धार ॥
वाढवा लवकर प्रेमभाव अन् करा दुसर्‍यांचा विचार ।
होईल सत्वरी गुरुकृपा अन् होई दूर हा विकार ॥

अनेक अनुभूती देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेला चैतन्यदायी रामनाथी आश्रम !

सौ. मंदाकिनी डगवार त्यांच्या यजमानांसह मे २०१७ मध्ये रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच संतसत्संगात मिळालेले अमूल्य ज्ञान यांविषयी येथे देत आहोत.