पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार कोरोनावरील लसीचे १२ लाख डोस !

चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्‍न विचारतील का ?

कोरोना योद्धयांचा ‘फिनिक्स फाऊंडेशन’च्या वतीने सत्कार

महाराष्ट्रातील विविध क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडू, ६ शिक्षक, १० प्रशिक्षक, तसेच मिरज येथील १० कोरोना योद्धे यांचा सत्कार.

कशेडी घाटात खासगी बसला अपघात : एका लहान मुलाचा मृत्यू

शिव (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी ‘चिंतामणी’ नावाची खासगी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खेड जवळील कशेडी घाटात ५० फूट दरीमध्ये कोसळली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. यातील बहुतांश प्रवासी संगमेश्‍वर येथील आहेत.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यु

आज गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात ६ जणांना संसर्ग

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाचे संक्रमण झालेले ६ रुग्ण भारतात आढळले आहेत.

महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही विचार नाही ! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चारकोप (मुंबई) येथील मंदिराला लागलेल्या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवलीतील साईबाबा मंदिरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता

कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे – ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’चे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन