फेब्रुवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्रात १२ सहस्र १७९ बालकांचा मृत्यू
वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, कोरोना संक्रमण, न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास या कारणांनी बालकांचा मृत्यू झाला.
वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, कोरोना संक्रमण, न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास या कारणांनी बालकांचा मृत्यू झाला.
विवाह समारंभात वर्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला.
‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.
‘खा, प्या आणि मजा करा’, हा संदेश देणारी कार्निव्हल मिरवणूक अशI पाश्चात्त्यांचे चैनी उत्सव साजरे केल्यावर जनता राष्ट्रासाठी कसला त्याग करणार ?
कुख्यात गुंड अन्वर शेख उपाख्य टायगर याच्यावर आक्रमणIमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत,-डॉ. मिलिंद कांबळे
महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.
पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यावर नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही.