शेजारधर्म संकटात !
भारताने शेजारी देशांच्या अस्थिरतेचा सामना करतांना स्वतःचा दृष्टीकोन राष्ट्रहितार्थ बहुआयामी ठेवावा, ही अपेक्षा !
भारताने शेजारी देशांच्या अस्थिरतेचा सामना करतांना स्वतःचा दृष्टीकोन राष्ट्रहितार्थ बहुआयामी ठेवावा, ही अपेक्षा !
चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !
बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
आजघडीला पाकिस्तानला साहाय्य करण्यास कोणतेही इस्लामी देश फारसे सिद्ध नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करता शरीफ सरकार अल्पायुषी ठरण्याच्या दाट शक्यता आहेत.
‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी
ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !
वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !