Pakistan Debt Become Double : दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकचे विदेशी कर्ज झाले दुप्पट !

पाकिस्तानच्या अल्प होत चाललेल्या परकीय गंगाजळीवरील कर्जाच्या ओझ्यामुळे आयात-निर्भर देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Pakistan On Lok Sabha Results : निवडणुकीत भाजपला फटका बसल्याने पाकिस्तान आनंदी !

भारतियांनी मोदी यांची विचारधारा नाकारल्याचे पाकचे माजी मंत्री फवाद चौधरी यांचे मत !

Imran Khan : गुप्त पत्र चोरीच्या प्रकरणात इम्रान खान यांची निर्दोष मुक्तता

देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा !

निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसमवेत ‘डी.आर्.डी.ओ.’ची माहिती शेअर करत होता. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोचवली जात होती.

Pakistan at UN Security Council : पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य देश बनणार !

पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य देश बनणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. २०२५-२०२६ या कालावधीसाठी पाकिस्तानची निवड होणार आहे. ६ जून या दिवशी पाकिस्तानच्या सदस्यत्वाची घोषणा केली जाऊ शकते.

अभिनेता सलमान खान यांच्या हत्येसाठी पाकिस्तानातून हत्यारांची खरेदी !

सलमान खान यांच्या गाडीवर आक्रमण करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.

Trump Called To Release Abhinandan : भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका करण्यासाठी ट्रम्प यांनी इम्रान खान यांना केला होता दूरभाष !

‘अभिनंदन यांची सुटका न केल्यास पाकवर आक्रमण करू’, अशी भारताने धमकी दिल्यामुळेच पाकने त्यांची सुटका केली होती, हे सत्य चौधरी का सांगत नाहीत ?

China Peddles Pro-Khalistani Propaganda : चीनकडून जगभरातील शिखांच्या विरोधात सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार !

सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे.

Azerbaijan Supports Pakistan : (म्हणे) ‘काश्मीर प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार उपाय शोधावेत !’ – अझरबैजानचे परराष्ट्रमंत्री जेहुन बायरामोव

भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !

Pakistan Warns Nukes Ready : (म्हणे) ‘पाकिस्तानचे अणूबाँब सिद्ध !’

पाकिस्तान सरकारविषयी तेथील जनतेत प्रचंड रोष आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारच्या धमक्या देत असतो.