Pakistan Fawad Chaudhary : (म्हणे) ‘नरेंद्र मोदी यांचा पराभव होणे आवश्यक !’ – पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी
असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते !
असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते !
या तरुणांना २०२० मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागातून अटक करण्यात आली होती.
१६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमधील धिरकोट पोलिसांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात याविषयीची माहिती देण्यात आली.
न्यूयॉर्क येथे येत्या ९ जून या दिवशी ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी आक्रमण करण्याची धमकी इस्लामिक स्टेट (खुरासन) या आतंकवादी संघटनेने दिली आहे.
भविष्यात जेव्हा ‘इस्लाम धोक्यात आहे’, अशी आवई उठवली जाईल, तेव्हा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथील मुलसमान एकत्र येतील. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंनी सतर्क रहाणेच योग्य !
संपूर्ण पाकिस्तानच भारताशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अब्दुल बासित यांच्यासारख्यांनी अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्याचाच आता विचार करावा !
वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध करून पाकने हा करार मोडला होता.
चीन आणि पाक त्यांच्या स्वत:च्या धोरणांचा पाठपुरावा करतील, परंतु या त्रिपक्षीय संबंधांमधील चढ-उतारांचा परिणाम अफगाणिस्तानचे भविष्य आणि प्रादेशिक स्थैर्य यांच्यावर होणार आहे.
चीनमध्ये मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यावरून पाकिस्तानी नागरिकांचा संताप आणि पाक सरकारवर केली टीका
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, वर्ष १९७१ देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बांगलादेश अस्तित्वात आला होता. आज देशात पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देश पुन्हा विघटनाच्या वाटेवर आहे, अशी चेतावणी कारागृहात बंदीवासात असलेल्या इम्रान खान यांनी दिली आहे.