
इस्लामाबाद (पाकिस्तान ) – आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेने सोडवला जाईल, असे आवाहन पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात केले.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, आमच्या भावी पिढ्यांना त्रास का घ्यायचा ? संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरींच्या अपेक्षांनुसार हा प्रश्न सोडवू या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही बाजूंची गरिबी संपुष्टात येईल.
पाकिस्तान के PM शहबाज़ शरीफ़ ने फिर छेड़ा ‘कश्मीर राग’, देखिए ‘धारा 370’ पर क्या कहा ? #JammuKashmir #Pakistan #ShahbazSharif #Article370 @AISHAWRK pic.twitter.com/kbaMBxITyw
— News18 India (@News18India) May 28, 2022
संपादकीय भूमिका‘भारत आता पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची सिद्धता करत आहे, त्यामुळे आता कलम ३७० चा विषय संपुष्टात आला आहे’, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे ! |
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवला
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
पिंपळी खुर्द येथील महामार्गालगतचे धोकादायक काचेचे भंगार हटवले
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा