उंदरांच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तान सरकार संसदेत मांजरी पाळणार !

पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या प्रमाणात उंदीर झाले असून त्यांंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सरकार संसदेत मांजरी पाळणार आहे. यासाठी १२ लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

Pakistan Shaheen-2 : पाकिस्तानकडून ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

पाकिस्तानने ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्यदलाची प्रसारमाध्यम शाखा ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (आय.एस्.पी.आर्.ने) नुकतीच ही माहिती दिली.

Pakistan Chief Justice Death Threat : ईश्‍वरनिंदा करणार्‍याला निर्दोष ठरवल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सरन्यायाधिशांना ठार मारण्याचे आवाहन

शिरच्छेद करणार्‍याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा

Global Mpox Cases Rise : जगात ‘मंकीपॉक्स’च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्व विमानतळे आणि आंतरराष्ट्रीय सीमा येथे सतर्क रहाण्याचा आदेश

जगात ‘मंकीपॉक्स’ या रोगाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांसह देशातील सर्व बंदरे अन् विमानतळे यांवर सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकार्‍यांना विदेशातून येणार्‍या प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’च्या लक्षणांविषयी सतर्क रहाण्यास सांगितले आहे.

Belgian Woman Raped In Pakistan : इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे बेल्जियम पर्यटक महिलेवर ५ दिवस बलात्कार

‘पाकिस्तानवर जगाने बहिष्कार घालणे’, हाच यावर एकमेव उपाय !

Balochistan Liberation Army Attack : बलुचिस्तानमध्ये पाकचे राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानावर आक्रमण : ३ जण ठार !

करावे तसे भोगावे, असे म्हटले जाते, ते सध्या पाकच्या संदर्भात घडत आहे. भारतात आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकमध्ये अशा घटना घडणे ही त्याच्या कर्माची फळे आहेत !

CM Yogi On Bangladeshi Hindu : बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाहीत !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !
बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !

१४ ऑगस्ट १९४७ या दिवशी काय घडले ?

१ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १४ ऑगस्ट या दिवशी …

Danish Kaneria : संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्‍ट !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्‍तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !

Asim Munir : (म्‍हणे) ‘पाकमध्‍ये अराजकता निर्माण करणर्‍यांशी लढू आणि यशस्‍वी होऊ !’ – पाकचे सैन्‍यदलप्रमुख मुनीर

पाकच्‍या स्‍थापनेपासून तेथे अराजकच आहे. आता ते परिसीमा गाठेल आणि त्‍यातून पाकिस्‍तानचे ४ तुकडे होतील, हे सत्‍य मुनीर स्‍वीकारत नसले, तरी ती वस्‍तूस्‍थिती आहे !