पाकिस्तानचे खासदार उमर फारूख यांचा देशाला घरचा अहेर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तानमध्ये आपल्या सुरक्षायंत्रणा आणि सैन्य काय करत आहेत ? आपण आपल्याच सैन्यावर प्रश्न का उपस्थित करत नाही ? भारतातून कोणतेही बाँब किंवा लोक येत नाहीत. बलुचिस्तानमध्ये आक्रमण करणारे आपलेच लोक आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे खासदार उमर फारूख यांनी पाकच्या संसदेत बोलतांना घरचा अहेर दिला.
🇵🇰💥 Pakistan Senator Slams Own Govt After Operation Sindoor!
Senator Umar Farooq questions Islamabad’s security failures after India’s bold strike 🇮🇳🔥
🗣️ “How did India penetrate so deep? Even bombed Chaklala Airbase near GHQ! Why isn’t anyone asking how this happened?”… pic.twitter.com/1TEzytlsJ1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2025
‘बलुचिस्तानमध्ये लोकांना अटक केली जात आहे, जे अंतर्गत असंतोष आणि दडपशाही दर्शवते’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
Pakistani #senatorUmarFarooq has crashed all the euphoria created by @CMShehbaz and Maulana Sipaoy (Gen. and self-promoted Field Marshal) Of the #PakistanArmy, Miyan #AsimMunir.
That Pakistan was victorious in #IndiaPakistanWar2025 whereas their own senator is ripping them apart.… pic.twitter.com/8xvMhR1N3v— Raman Malik🇮🇳 (मोदी का परिवार) (@ramanmalik) May 22, 2025
भारत पाकमध्ये इतक्या खोलवर घुसून आपल्याला कसा मारू शकतो ?
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरूनही उमर फारूख यांनी पाकची सुरक्षा आणि गुप्तचर संस्था यांवर टीका केली. ते म्हणाले की, भारत पाकमध्ये इतक्या खोलवर घुसून आपल्याला कसा मारू शकतो ? भारताने वायूदलाने चकलाला तळावर बाँबफेक केली. आमच्या सैन्याचे मुख्यालय जवळच होते. ‘भारत इतक्या खोलवर कसा घुसला ?’ हे कुणीही विचारत नाही. जर माझ्या बोलण्यावर कुणी रागावले असेल, तर त्याने थेट येऊन या सूत्रांवर माझ्याशी चर्चा करावी, असे आव्हानही फारूख यांनी या वेळी दिले.
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin