
जोधपूर (राजस्थान) – उत्तराखंड मदरसा बोर्डानंतर आता राजस्थानमधील जोधपूर मदरसा बोर्डाने त्यांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माहितीचा समावेश करण्यचा निर्णय घेतला आहे.
📚 After Uttarakhand, now Jodhpur Madrasa Board adds ‘Operation Sindoor’ to its syllabus! 🇮🇳
Madrasas must focus on:
🫡 Patriotism
🩸 Sacrifice for the Nation
☮️ Communal Harmony
⚖️ SecularismA step in the right direction — Nation First! 🙌#RajasthanNews
VC: @ReportBharat pic.twitter.com/oqfGshOmn6— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2025
बोर्डाचे अध्यक्ष एम्.डी. चोपदार म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मधून मुसलमान मुलींनी प्रेरणा घ्यावी, तसेच त्यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कार्याची माहिती व्हावी, यांसाठी मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माहितीचा समावेश करण्याचा विचार चालू आहे. या निर्णयामुळे केवळ देशभक्तीच वाढणार नाही, तर मदरसामध्ये शिकणार्या मुलींना प्रेरणाही मिळेल.
संपादकीय भूमिकामदरशांमधून देशभक्ती, देशासाठी प्राण देण्याची सिद्धता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टी प्रथम शिकवणे आवश्यक आहे ! |
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !