मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमेट्रिक’ यंत्रणा तात्पुरती बंद करण्याचा शासनाचा आदेश !
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जलदगतीने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमट्रिक’ यंत्रणा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.