भारताने इलॉन मस्क यांच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला उपग्रह !
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १८ नोव्हेंबरच्या रात्री ‘जीसॅट-एन् २’ या उपग्रहाचे येथून यशस्वी प्रक्षेपण केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) १८ नोव्हेंबरच्या रात्री ‘जीसॅट-एन् २’ या उपग्रहाचे येथून यशस्वी प्रक्षेपण केले.
स्थानिक पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी व्हिडिओ केला प्रसारित
केवळ बंदी घालून थांबू नये, तर आतापर्यंत ज्यांनी हिंदु मंदिरांच्या बाहेर निदर्शने करत हाणामारी केली, त्या खलिस्तानी समर्थकांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमण करत आहेत, हे स्पष्ट आहे. स्वतःची निष्क्रीयता लपवण्यासाठी कॅनडाचे पोलीस मंदिरावरच कार्यक्रम रहित करण्याचे खापर फोडत आहेत, असेच यातून लक्षात येते !
वर्ष २०२२ मध्ये ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी संघटनेचा आतंकवादी म्हणून अर्शदीप सिंग गिल उपाख्य अर्शदीप डल्ला याला केंद्रीय गृह मंत्रालयाने आतंकवादी घोषित केले होते.
‘हिंदू आणि शीख एकत्र आहेत’ आणि ‘भारतीय लोक कॅनडातील मंदिरांची विटंबना सहन करणार नाहीत’, असे फलक आंदोलक करणार्यांच्या हातात होते.
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा सहकारी
वर्ष २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान असलेल्या ट्रुडो यांना सध्या कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कॅनडामध्ये अल्पमतातील सरकार चालवणार्या ट्रुडो यांच्यावर दबाव वाढत आहे.
हिंदूंच्या रक्षणार्थ विधाने केलील, म्हणजे ती चिथावणीखोर विधाने असतात, हा आजार कॅनडातील लोकांनाही होणे हिंदूंसाठीच दुर्दैवी !
भारताने आता कॅनडाशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे, हाच त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा एकमेव उपाय राहिला आहे. ज्या प्रकारे भारत पाकशी वागत आहे, तसेच आता कॅनडाशी वागणे आवश्यक आहे !