सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीनंतर ५ नक्षलवाद्यांना अटक
या चकमकीत ५ नक्षलवादी घायाळ झाले असल्याची शक्यता असून ते घायाळ अवस्थेतच पळून गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या येथे शोधमोहीम राबवली जात आहे.
या चकमकीत ५ नक्षलवादी घायाळ झाले असल्याची शक्यता असून ते घायाळ अवस्थेतच पळून गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या येथे शोधमोहीम राबवली जात आहे.
काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !
संवेदनशील असणार्या नक्षलवादग्रस्त भागांत कर्तव्य बजावत असतांनाही पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदूक न बाळगणे हे अत्यंत गंभीर आहे !
बस्तरमध्ये तर भाजप सत्तेत असतांना नक्षलवादी समांतर सरकार चालवत होते. काँग्रेस सत्तेत असतांना भारतातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी तिनेही का प्रयत्न केले नाहीत ?, याचे उत्तर दिले पाहिजे !
काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय अपेक्षित आहे ? फोफावणारा नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होऊ न शकणे, हे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
नक्षलवादी दलात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड आणि ओरिसा येथून तरुणांना बोलवावे लागत आहे, अशी माहिती या वेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकात कोबाड गांधी यांचे विखारी मत ! अशी पुस्तके समाजात विद्वेष पसरवून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करतात, हे समाजासाठी घातक आहे, याचा विचार होणे अपेक्षित होते ! सरकार आतातरी कारवाई करणार का ?
अशांना पुरस्कार देण्याची शिफारस करणार्यांची नावेही सरकारने उघड केली पाहिजेत ! राष्ट्रविरोधी विचारांचा पुरस्कार करणार्या पुस्तकांवर सरकार बंदी का घालत नाही ?