(म्हणे) ‘स्टेन स्वामी यांना गोवण्यासाठी संगणकात पुरावे पेरण्यात आले !’
भारतात नक्षलवादी कारवाया करणार्यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !
भारतात नक्षलवादी कारवाया करणार्यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !
सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.
शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला. एप्रिल २०२० पासून ते अटकेत होते.
शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.
नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून खुलासा !
येथे नक्षलवाद्यांनी स्वतःचा साथीदार दिलीप हिचामी हा गुप्तहेर असल्याचा आरोप करून त्याची ८ नोव्हेंबर या दिवशी हत्या केली. नक्षलवाद्यांनी दिलीप याचा गळा आवळून खून करून शर्टात त्याच्या विरोधात एक कागद लावला आहे.
मागील दोन भागात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे तत्कालीन न्यायमूर्ती ए.बी. चौधरी यांनी जामीन नाकारतांना स्वयंसेवी संस्था आणि वृत्तपत्रे यांना फटकारणे अन् त्यातून उलगडत गेलेले टप्पे आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रा. साईबाबा आणि अन्य ५ व्यक्तींना पोलिसांनी अटक करणे आणि अरुंधती रॉय यांनी मासिकामध्ये लेख लिहून प्रा. साईबाबा यांना मुक्त करण्याची मागणी करणे ही सूत्रे मागील भागात वाचली. आज त्या लेखाचा पुढील भाग देत आहोत.
नक्षलवादाशी संबंधाच्या कारणामुळे अटकेत असलेले प्रा. साईबाबा यांना संमत झालेल्या जामीनावर स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन त्यांच्या जामिनावर स्थगिती सुनावली.
नक्षलवाद अल्प होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास होत आहे. उद्योग चालू होत आहेत. नक्षलवाद संपवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचे लक्ष आहे.