PM Modi On Heatwave : पंतप्रधान मोदी यांनी घेतली उष्णतेच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक !
पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वार्यासह गारपीट होणार आहे. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.
राज्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यासही चिंतेचे कारण नाही. गेल्यावर्षी जून मासाच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मौसमी पावसाचे आगमन झाले होते.
वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
या भूकंपाचे धक्के जपान, फिलिपाईन्स आणि चीन येथेही जाणवले.
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !
हत्तींचे भांडण आणि त्यांचा मोठ्या आवाजातील चित्कार यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मोर्लेतील २ सहस्र केळी, २०० हून अधिक सुपारीची झाडे आणि ५० हून अधिक माड भूईसपाट केले.