Tamil Nadu Drought : तमिळनाडूच्या २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती
केरळमध्ये उष्णतेची लाट येण्याची चेतावणी
केरळमध्ये उष्णतेची लाट येण्याची चेतावणी
गेल्या ४ दिवसांपासून उत्तराखंडमधील नैनिताल येथील जंगलात लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. ही आग धुमसत असून ती आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, अग्नीशमन दल, पोलीस आणि सैनिकही प्रयत्न करत आहेत.
या वार्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. लातूर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत २ घंटे गारपीट झाली.
या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.
उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.
४ दिवसानंतरही येथील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे येथे साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुबई ठप्प आहे.
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.