जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

पोर्तुगीज पत्नीला पतीच्या संपत्तीत कोणताही अधिकार नाही ! – उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने एका प्रकरणात पोर्तुगालचे नागरिकत्व असलेल्या आणि पोर्तुगीज वंशाच्या महिलेने गोव्यातील पुरुषाशी विवाह केला असला, तरी महिलेला नवर्‍याच्या वारसा हक्कात कोणताही अधिकार मिळणार नाही, असा आदेश दिला आहे.

सप्टेंबरमध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता ! – ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर  

सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’मध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन !

एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्‍या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप.

आसाममध्ये बहुविवाहाच्या विरोधात कायदा करण्यास लोकांचे समर्थन ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.’ पत्नींची संख्या मर्यादित करण्याचा कायदा धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही.

गुजरातमध्ये हनुमानाची अवमानकारक भित्तीचित्रे पुसून टाकली : एकास अटक

प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू, शारदापिठाचे शंकराचार्य आणि कर्णावती येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे दिलीप दासजी यांनी या भित्तीचित्रांना विरोध दर्शवला.

अटकेत असलेला अमली पदार्थांचा तस्कर निघाला पाकचा हेर !

अमर सिंह याला तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या भ्रमणभाष संचाची तपासणी केल्यानंतर तो आय.एस्.आय.ला माहिती पुरवत असल्याचे उघड झाले.

आसाममध्ये हिंदु धर्म स्वीकारणार्‍या मुसलमान महिलेला ठार मारण्याची धमकी !

अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.

(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागणी करण्याचा नियम !’ – काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम्

कार्ती चिदंबरम् म्हणजे हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे संधीसाधू ! ‘असे वैचारिक धर्मांतर झालेल्यांपासूनच हिंदु धर्माला खरा धोका आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?

उत्तरप्रदेश सरकार मथुरेत प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमीला काढणार भव्य  शोभायात्रा !

श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्टचे गोपेश्‍वर चतुर्वेदी म्हणाले की, शोभायात्रेसाठी जगभरातून फुले मागवली आहेत. मथुरेचे १२ मार्ग, १८ चौक आणि घाट सजवण्यात आले आहेत.