‘धिरयो’ (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) रोखण्यासाठी गोवा पोलिसांना मार्गदर्शन करावे लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !
मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सत्र आयोजित केले होते.
हिंदुत्व हा आपला प्राण आहे
भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल.
राज्यपालांनी सांगितलेली स्थिती आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! राज्यपालांनी ‘यासाठी काय करणार ?’, हे सांगणेही जनतेला अपेक्षित आहे !
‘देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७४ वर्षे उलटली आहेत, तरीही देश नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवू शकलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजनबद्धरित्या प्रयत्न करत आहेत’
मुसलमानांना कधीच न विसरणार्या ममता बॅनर्जी !
‘बंगाल भारताचे रक्षण करील. त्याला ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही; कारण ही रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे.’
‘सामाजिक माध्यमांवरून धर्माविषयीची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही’, हे पोलिसांना कळत कसे नाही ?
‘सामाजिक माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ‘सामाजिक माध्यमांवरून अशी पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही.
११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !
जम्मू-काश्मीर राज्यात दगडफेक करणार्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.
‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृखंला (हिंदी )
‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ८)
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिंदु राष्ट्र की !
‘बॉलीवूड’चा हिदुद्वेष !