२५ सप्टेंबर २०२१
नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ८)
पिंडदान करण्याचे कर्म नदीकिनारी अथवा नदीच्या घाटावर का केले जाते ?
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग

स्वाहा स्वधा नमोस्तुते !(टीप)
टीप – स्वाहा आणि स्वधा यांविषयी माहिती
वेळ : दुपारी २.३० वाजता
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !