हिंदुत्व हा आपला प्राण आहे

हिंदुत्व हा आपला प्राण आहे

भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची आवश्यकता आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! – कै. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे.