गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !

नव्या वाहतूक नियमांनुसार असा प्रकार कुणी करत असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही मार्गाने क्रमांकाची पाटी झाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर वाहनचालकाला ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकातरी राजकीय पक्षाच्या शासनकर्त्यांनी असे कार्य १ टक्का तरी केले का ?

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य अन् राष्ट्रीय विचार दिला !’ – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजन

पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर त्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रतेत रूपांतर केले पाहिजे !

राजकीय स्वातंत्र्यातून सांस्कृतिक स्वातंत्र्य उत्क्रांत व्हावे, हा आशय शंकराचार्यांच्या या संदेशात अध्याहृत (दडलेला) आहे ! प्रत्यक्षात स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे.

इंग्रजी कधीही मातृभाषा होऊ शकत नाही !

मराठी आपली मातृभाषा आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे. आपण विचारही मराठीतूनच करतो. त्यामुळे मराठीवर प्रभुत्व असलेच पाहिजे.

प्रशासनाला अन्यत्रची गर्दी चालते; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी चालत नाही !

‘हिंदु समाज सहिष्णू आहे. धर्मपरायण आहे; म्हणून हिंदूंच्या धर्माचरणावर निर्बंध आणले तरी चालतील’, या भ्रमात शासनाने राहू नये.

केंब्रिज विश्वविद्यालय करणार संस्कृत हस्तलिखितांचा अभ्यास !

‘संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा इंग्लंडच्या केंब्रिज विश्वविद्यालयाने त्याच्या ग्रंथालयात जतन करून ठेवला आहे.

लोकांच्या उत्स्फूर्त उत्साहात बाबरी ढाचा कसा ढासळला ? हे कुणालाच कळले नाही !

शरदराव पवार यांनी १९८० च्या दशकात ‘रामजन्मभूमी आंदोलनाला दक्षिण भारतातून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही’, अशी अभद्र वाणी उच्चारली होती. प्रत्यक्षात संपूर्ण भारतवर्षाने हे आंदोलन १०० टक्के यशस्वी केले.

भारतातील तिसर्‍या इयत्तेतील ७५ टक्के मुलांना बेरीज आणि वजाबाकी येत नाही !

देशातील शिक्षणाची ही विदारक स्थिती असून ती पालटल्याविना देशाची युवा पिढी सक्षम कशी  होणार ? जर युवा पिढी सर्वार्थाने सक्षम झाली, तर भारत महासत्ता होऊ शकतो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.