भारताची पुन्हा एकदा गुलामीच्या दिशेने वाटचाल ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मुसलमानेतर उत्पादकांना आपल्या कोणत्याही वस्तूंची विक्री इस्लामी देशांत करायची असेल, तर ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे.
मुसलमानेतर उत्पादकांना आपल्या कोणत्याही वस्तूंची विक्री इस्लामी देशांत करायची असेल, तर ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही भाग्यनगरमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते.
‘हलालद्वारे मिळवलेला पैसा जगभरात इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे’, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे.
सनातन हिंदु धर्मालाही या कारणांपासून मोठा धोका आहे. त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.’
सध्या असलेली हिंदूंची स्थिती आणि रझाकाळातील हिंदूंची स्थिती यांत विशेष भेद नाही. रझाकाराच्या राजवटीत हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मिळत नव्हती आणि आजही तीच स्थिती आहे.
धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्या आणि ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.
‘वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीद्वारे गोव्यामध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास नागरिकांना विविध लाभ देण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
‘हिंदूंसाठी बहुसंख्यांक आयोग का नाही ? मुसलमानांना मदरशांत ‘कुराण’ आणि ख्रिस्त्यांना त्यांच्या कॉन्व्हेंटमधून ‘बायबल’ शिकवता येते, तर आम्हाला शाळांमधून भगवद्गीता का शिकवता येत नाही ?’