सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग २)
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग २)
अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल.
अनेक देशांत पंचतारांकित उपाहारगृहांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून हलाल प्रमाणपत्र घेण्याविषयी बाध्य केले जाते.
आपतकालीन स्थितीमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?
पुराणांचे श्रवण आणि मनन हे अंत:करणाला पवित्र करण्याचे अन् भगवतप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. यासाठी पुराणांचे श्रवण आणि पारायण करण्याची सुदीर्घ परंपरा चालत आली आहे.
पूर्वी इस्लामी राजवटीत एखाद्या हिंदूला इस्लाममध्ये धर्मांतर न करता हिंदूच रहायचे असेल, तर त्याला ‘जिझिया’ नावाचा कर भरावा लागत असे.
चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले. याचे कारण म्हणजे भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव’, असेच म्हणावे लागेल.
मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम आहे. अशा प्रकारच्या इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.
सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत.
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.