Maldives Minister Arrested : राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांच्यावर काळी जादू केल्यावरून मालदीवच्या महिला पर्यावरणमंत्री फातिमा शमनाझ अली सलीम यांना अटक !
मालदीव पोलिसांनी त्यांच्याच देशाच्या पर्यावरणमंत्र्यांना अटक केली आहे. फातिमा शमनाझ अली सलीम असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. फातिमा यांच्यावर राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे.