पाकिस्तानमध्ये अहमदी डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या !
पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांच्या जमावाने देहलीतील मंगोलपुरी भागातील रिंकू शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून पाठीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. श्रीराममंदिराविषयी काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भरदिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येसारखी घटना घडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद !
दारू माफियांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात पोलिसांचा धाक नाही, हेच यातून लक्षात येते ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अशा घटना घडत आहेत !
राज्यात २० दिवसांत दुसरी घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना मंदिराच्या पुजार्याची हत्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
शहरातील नारायण पेठ परिसरात गुंड विजय वागधरे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी त्याची ७ फेब्रुवारीच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली.
देशातील मदरशांमध्ये शिकणारे आणि शिकवणारे कशा मानसिकतेचे आहेत, हे लक्षात घेऊन सरकारने देशातून मदरसा नावाचा प्रकार कायमचा बंद केला पाहिजे !
यातील दोषींना सरकारने शोधून काढून तात्काळ फासावर लटकवले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !
अधर्माच्या विनाशासाठी पुन्हा महाभारत होते. या विनाशामध्ये एकाच वेळी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. प्रथम संपूर्ण विश्व आर्थिक संकटात सापडेल, धान्याच्या कमतरतेमुळे हाहाःकार माजेल. सर्व देश एकमेकांच्या विरोधात उभे रहातील.