पाकमध्ये अहमदी समाजाला मुसलमान समजले जात नाही आणि त्यांचाही हिंदूंप्रमाणे वंशसंहार केला जात आहे, याविषयी जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

पेशावर (पाकिस्तान) – येथे अहमदी समाजाचे डॉ. अब्दुल कादीय या ६५ वर्षीय होमियोपॅथी डॉक्टरची धर्मांधांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळ्या झाडणार्या धर्मांध तरुणाला स्थानिक नागरिकांना त्वरित पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. अहमदी समाजाचे प्रवक्ते सलीमउद्दीन यांनी म्हटले, ‘आमच्या सामाजाला लक्ष्य केले जात आहे.’
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim