Unnao : उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात भारतीय किसान युनियनचा नेता ठार !
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी भंडारा करण्यासाठी हिंदू वर्गणी गोळा करत असतांना धर्मांध आक्रमक
लोकांच्या मनावर विपरीत परिणाम घडवणारे चित्रपट किंवा मालिका प्रसारित करण्यापेक्षा त्यांच्यावर योग्य संस्कार होतील अशीच दृश्ये यांतून दाखवली गेली पाहिजेत ! चित्रपट दिग्दर्शक किंवा मालिका निर्माते यांनी हे लक्षात घ्यावे !
वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात १६ आणि दक्षिण गोव्यात ९ हत्या मिळून एकूण २५ हत्या झाल्या आहेत. यांपैकी २४ प्रकरणांमध्ये संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जीवनात त्यागाचे महत्त्व बिंबवणारे शिक्षण देणारी हिंदु शिक्षणपद्धत कार्यान्वित करणे, आजच्या काळात आवश्यक !
इस्लामाबाद येथे अज्ञातांनी मौलाना मसूद उर रहमान उस्मानी याची गोळ्या झाडून हत्या केली. तो हिंदू आणि शिया मुसलमान यांच्या विरोधात तो विद्वेषी प्रसार करत होता.
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले होते. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
शरद मोहोळ यांची ५ जानेवारी या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’
वर्ष २००८ मध्ये झालेल्या हत्येची चौकशी १५ वर्षांनंतरही पूर्ण न होणे, हे ओडिशातील बीजू जनता दल सरकारला लज्जास्पद !
या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर राज्यपाल मर्फी यांनी म्हटले की, मुसलमान आणि सर्व धर्मीय यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शक्तीने प्रयत्न करू.