माझ्यावर आरोप करण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माझ्यावर आरोप करण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी झाली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : परीक्षेला जाणार्‍या तरुणीचा अपघाती मृत्यू !; अपघातात होरपळून दोघांचा मृत्यू !…

भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला.

धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांना भेटणार ! – आमदार नितेश राणे

उल्‍हासनगर येथील इयत्ता बारावीत शिकणार्‍या एका तरुणीचे धर्मांतर करण्‍यात आले. ती शेजारी रहाणार्‍या मुसलमान कुटुंबात त्‍यांच्‍या मुलांची शिकवणी घेण्‍यास जायची.

मुंबई येथे अभियंता युवकाने महिलेला गाडीने उडवले, महिलेचा मृत्‍यू !

लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालून वेगाने वळसा घेतांना अक्षय पटेल या सॉफ्‍टवेअर अभियंत्‍याने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्‍यू झाला.

Nitesh Rane : हिंदूंच्या हडपलेल्या भूमी परत मिळण्यास साहाय्य होईल ! – आमदार नितेश राणे, भाजप

वक्फ बोर्डाचे अधिकार आणि कार्यपद्धत यांच्या सुधारणा करण्यासाठी विधेयक आणणे हा निर्णय स्वागतार्ह आहे.

गृहनिर्माण संकुलाच्या अध्यक्षांनी दाताने चावा घेत सदस्याचा अंगठा तोडला !

दिवसेंदिवस मनुष्य अधिकच हिंसक आणि क्रूर होऊन पाशवी वर्तन करत आहे. याला समाजातील नष्ट होणारा संयम आणि नैतिकता कारणीभूत आहे !

Mumbai Love Jihad : भंगारवाल्या कामील कुरेशी याने फूस लावून हिंदु युवतीला पळवले !

लव्ह जिहाद या प्रकाराला महाराष्ट्रात आला ऊत ! हिंदूंच्या मुळावर उठणार्‍या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

अनिल देशमुख स्वीय साहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते ! – सचिन वाझे यांचा कारागृहातून आरोप

वाझे यांनी म्हटले आहे की, फडणवीस यांना पत्र देऊन ही माहिती मी दिली आहे. सीबीआयकडेही तसे पुरावे आहेत. देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत.

‘अमृतवृक्ष’ संकल्पना घरोघरी पोचवा ! – सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ (एक वृक्ष आईच्या नावावर) या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ या संकल्पनेवर राज्य सरकारच्या वनविभागाद्वारे काम चालू झाले आहे.

सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यशासन ‘संविधान मंदिरे’ उभारणार !

महाराष्ट्रातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ शासकीय तांत्रिक विद्यालये यांमध्ये राज्यशासन संविधान मंदिरे उभारणार आहे.