अस्तित्वात नसलेल्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

असे व्हायला हा भारत आहे कि पाक ?

आपली संस्कृती आणि पराक्रम यांचा इतिहास शिकवला जावा, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाची इच्छा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते

विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचा समावेश करत असल्याचे प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात !

राजकारण्यांकडे एवढी मालमत्ता येते कुठून ? याची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण

मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प

पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.

गणेशोत्‍सवानिमित्त कोकणात जाण्‍यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !

१० सप्‍टेंबरपासून चालू होणार्‍या गणेशोत्‍सवानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्‍यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाने दिली.

मुंबई येथील माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंह यांच्‍या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्‍त चौकशीचे आदेश !

माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंह यांच्‍या विरोधात राज्‍य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्‍त चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्‍यांच्‍यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्‍याचा आरोप केला होता.

खासगी कामासाठी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून विमान प्रवास केला !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून उत्तराची विचारणा, प्रवासाचा व्‍यय ४० लाख रुपये झाल्‍याचा आरोप

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्‍या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी !

पुणे येथील भूमी घोटाळा आणि आर्थिक गैरव्‍यवहार प्रकरणांत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्‍तवसुली संचालनालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

केकमधून अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांध आधुनिक वैद्याला अटक !

केक आणि ब्राऊनी यांमध्ये अमली पदार्थ भरून त्यांची विक्री करणार्‍या रहमीन या आधुनिक वैद्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून अटक केली आहे.