महाविद्यालयांनी मराठीला प्राधान्य द्यावे ! – मुंबई विद्यापीठ

मराठी भाषेसाठी पुढाकार घेणाऱ्या युवा सेनेच्या सदस्यांचे अभिनंदन ! यावर कार्यवाही होण्यासाठी सर्व मराठीप्रेमींनी पुढाकार घ्यावा !

न्यायालयाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

धार्मिक स्थळांवर भोंगे लावू नयेत, असा सर्वाेच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना उपमुख्यमंत्र्यांची भूमिका मात्र गुळमुळीत !

रा.स्व. संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंच आयोजित इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे !

यापूर्वी या इफ्तार पार्ट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीने होत असल्या, तरी त्यामध्ये संघ स्वयंसेवक प्रत्यक्ष सहभागी होत नव्हते. या वर्षी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार पार्ट्यांमध्ये स्वयंसेवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे

खटल्यांची वेळेवर सुनावणी न होणे ही भारतीय न्यायव्यवस्थेतील कायमची समस्या ! – न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे

न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे खटले, जामिनाचे खटले आणि त्यामुळे बंदीवानांना नाहक होणारा कारावास यांमुळे न्यायव्यवस्थेला दोष दिला जातो; परंतु सुनावणीसाठी अधिवक्ते वारंवार स्थगिती मागतात.

राज्यात ‘मास्क’चा वापर ऐच्छिक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

नागरिकांना यापुढे सर्व सण-उत्सव उत्साहात साजरा करता येतील. बस, रेल्वे यांमधील प्रवाशांची मर्यादा, हॉटेल-चित्रपटगृह यांची मर्यादा, दुहेरी मास्क आदी सर्व निर्बंध रहित करण्यात आले आहेत.

१ एप्रिलपासून कामावर न आलेल्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

संपकरी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी ७ वेळा आवाहन करण्यात आले. यापुढे मात्र जे कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची आवश्यकता नाही, असे आमचे मत आहे. ते शिक्षेस पात्र आहेत.

भारताबाहेर निघालेल्या राष्ट्रघातकी पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखले !

‘चौकशी आणि त्यानंतर होणारी शिक्षा चुकवण्यासाठी राणा अय्यूब देशाच्या बाहेर पळून जात होत्या का ?’, याचीही चौकशी व्हायला हवी !

राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

विद्यार्थ्यांना पारपत्र आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रात्रपाळी करण्याचा आयुक्तांचा आदेश !

मुंबईच्या आतापर्यंतच्या इतिहासात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रात्रपाळी करण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला आहे.

(म्हणे) ‘तुम्ही हिंदु, हिंदु, हिंदु करू नका, धर्माविषयी बोला !’

पत्रकारांशी चढ्या आवाजात बोलणारे मंत्री सामान्य जनतेशी कशा प्रकारे बोलत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असा प्रश्न अन्य पंथियांसंदर्भात विचारला असता, तर आव्हाड यांनी अशाच प्रकारे उत्तर दिले असते का ?