‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू ठेवा’, असे यजमानांना सांगणार्‍या कर्जत (जिल्हा रायगड) येथील दिवंगत गद्रेआजी ! – सौ. अश्विनी कदम, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या साधक वितरक, रायगड

सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.

‘सनातन प्रभात’ नियतकालिक म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगमच !

ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ! आपले श्रीगुरु नियतकालिकांच्या माध्यमातून आपल्याला अमूल्य ज्ञानाचा ठेवा देतात. या ज्ञानसागरातील मोती वेचून त्यांचा भावार्थ (ज्ञान हे गुप्त आहे) लक्षात घेऊन आपली बुद्धी मेधाबुद्धी केली की, प्रगल्भता वाढते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये !

दैनिकातील ‘समर्थ’ इतके प्रभावशाली असते की, मी ते न चुकता भ्रमणभाषवरील सामाजिक माध्यमांच्या ‘स्टेट्स’वर ठेवते. ते वाचून संपर्कातील अनेकजण त्यांचे मत दर्शवतात.

जीवनातील विविध प्रसंगांत मार्गदर्शन मिळाल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दैवी शक्तीची आलेली प्रचीती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून नेहमीच साधना, अध्यात्म, राष्ट्र-धर्मविषयीचे मार्गदर्शन मिळत असते. त्याचा व्यावहारिक आणि सामाजिक स्तरावर मला वेळोवेळी उपयोग झाला आहे.

कोरोनाच्या प्रतिकूल काळात वाचकांसाठी आधारस्तंभ ठरलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

कोरोना संकटकाळात समाजात भीतीचे वातावरण असतांना दैनिकातून मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्थिर रहाता आले.