(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी
कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.