पूरग्रस्त नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सरसकट सर्वांना हानीभरपाई देण्यात यावी ! – सर्वपक्षीय कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

व्यापारी वर्गाचे पंचनामे करतांना आधुनिक वैद्य, मंगल कार्यालय, अभियंता, अधिवक्ता, फेरीवाले, भाजीपाला विक्री करणारे यांना या पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिवसेना सदस्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर मागे !

आंदोलन केल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन देणारे प्रशासन काय कामाचे ?

अतीवृष्टीमुळे कोसळलेल्या मल्हार पुलाच्या ठिकाणी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने छोटा पूल उभारा ! – कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांची मागणी

नाटळ, दिगवळे, दारिस्ते, नरडवे या प्रमुख गावांसह ८-९ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.

‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयक’ रहित न केल्यास विधेयकाच्या विरोधात राज्यभर ‘भूमीपुत्र यात्रा’ काढू ! – काँग्रेस

विधेयकामध्ये ‘भूमीपुत्र’ शब्दाचा वापर केल्यास गावडा, कुणबी, धनगर आणि वेळीप यांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे.

‘रेशनिंग’च्या धान्याची वाहतूक करणार्‍या वाहनांना ‘जी.पी.आर्.एस्.’ न बसवणार्‍यांवर कारवाई करा !

‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची मागणी

पूरस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी माडखोल येथील तेरेखोल नदीतील गाळ काढण्याची मागणी

अतिक्रमण आणि बांधकामाच्या वेळी नदीपात्रात दगड टाकणे यांमुळे पूरस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कारवाई व्हायला  हवी !

पूरग्रस्त भागात केंद्राच्या निधीतून कामे करावीत ! – खासदार श्रीनिवास पाटील

अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

अवैध गोहत्या थांबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्‍या प्रशासनाला खडसवा !

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.